टोमॅटोचे फायदे :
टोमॅटो हा आपल्या रोजच्या आहाराचा भाग आहे.. टोमॅटो फक्त भाजी चविष्ठ करत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. टोमॅटोमुळे अनेक आजार होण्याचे टळतात . त्यामुळे टोमॅटो खाणं टाळू नका.…
चला तर मग आपण टोमॅटो चे फायदे काय आहेत हे बघुया.
१) टोमॅटो चेहर्यावर ला लावल्याने चेहरा उजळतो.
२) टोमॅटो मुळे रक्त वाढण्यासाठी मदत होते.
३) टोमॅटो मधील Vit A आणि Vit C डोळ्यासाठी उपयुक्त आहेत.
४) टोमॅटो मधील करोटीन हे साधेदुखी सारखा आजार दूर करण्यास मदत करते.
५) टोमॅटो मध्ये पाणी भरपूर असते आणि टोमॅटो मध्ये फायबर हि उचित मात्रेत असतो 'त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.
याशिवाय टोमॅटो रोजच्या भाजी मध्ये वापरली जातात .टोमॅटो सुप आणि कोशिंबीर सुद्धा बनवली जाते
Nice
ReplyDeletenice
ReplyDeleteVery informative 🤩💯💯🤟✌
ReplyDelete